Latest review from Krushanrao Dharkar
हे काँलेज जयरामभाई डायाभाई बिटको शेठ या देणगीदारा चे मालकीच्या जागेत आहे.४५ वर्षापूर्वी येथे पडीत जागा होती पुढे प्रा.राजदेकर पती पत्नी ने या काँलेजचे भाग्य उदयास आणले देणगीदार मिळवून. काँलेजचे नामाभिधान घडविले आज तागायत काँलेज व्यवस्थित चालू आहे.३००० विद्यार्थी शिकत आहेत. प्राद्यापक वर्ग सोजवळ मदत करणारा स्टाँफ आहे.... ।
.