Latest review from Mihir Ratnakar
नमस्कार
मी ग्लोबल इन्स्टिट्युट फायर सेफ्टि या कॉलेजमधून ADIS हा डिप्लोमा पास झालो आहे. मी अनिल सरांचे मनापासून आभार मानतो सरांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले व मला फायर आणि सेफ्टि या कोर्सबद्दल खुप चांगली माहिती दिली व शिकविले पण, तसेच इंटरव्हयु कसा द्यायचा इंटरव्हयुला विचारले जाणारे प्रश्न, इंटरव्हयु स्किल हे सर्व माझ अनिल सरांनी डेव्हलप केल. या सगळ्याबद्दल मी अनिल सरांचा शतशः आभारी आहे.
धन्यवाद अनिल सर,
मला तुमचा आणि आपल्या इन्स्टिट्युटचा सार्थ अभिमान आहे.
आपला विद्यार्थी
मिहीर रत्नाकर.