Latest review from Vishal Chothe
मी 1 वर्षी पुर्वी बोजा नोद साठी अँप्लिकेशन दिले आहे .पण आज पर्यन्त बोजा नोंद दाखला मिळाला नाही.कोलवाडी तलाठी ऑफिस मधून फक्त मंगळवारी या गुरुवारी या अशी उत्तरे मिळत आहे .काल फोन केला होता आज या असे सांगितले .नेहमी प्रमाणे आज गेलो ऑफिस बंद ,कॉल केला तर उत्तर मिळाले विधान भवन प्रांत ऑफिस मध्ये आहे 4 वाजता यवून घे जा.आत्ता कॉल ला काही उत्तर मिळत नाही आहे .माझी आपल्या विनंती आहे मी अशी काय चूक केली आहे त्या मुळे 1 वर्षा पासून माझी पिळवणूक चालू ,माझे जिल्आधिकारी साहेबाना विनंती आहे की आपण मला मदत करावी .
विशाल चोथे