Latest review from Manish Agrawal
प्रिंटरच्या दोन्ही लाईट ब्लिनक होत आहे म्हणून प्रिंटर नेला असता सॉफ्टवेअर द्वारे रीसेट करण्याचे ८५० ₹ घेऊन प्रिंटर मध्ये दुसरा प्रॉब्लेम निर्माण करून ठेवला,बोगस सर्विस,उद्धट उत्तरं.. वॉरंटी संपल्यानंतर कोणीही यांचे कडे जाऊ नये,ही हाथ जोडून नम्र विनंती..