Latest review from sanjay zodge
new l.f.c..ला माझ्पा खुप शुभेच्छा... अशीच प्रगती व्होवो...माझ्या मिसेसचे १०१ किलो वजन होते, आता ८३ किलो झालेले आहे, ति सारखी आजारी असायची., कंबरदुखि खुपच होति आता ती पुर्ण बरी झाली आहे.. प्रशांतसर आणी निलम मॅडम हे खुपच छान मार्गदर्शन करतात....मी आणी मिसेस त्यांचा खुप आभारी आहे...माझ्या मिसेसला जिवणाची दिशा मिळाली.. तिचे वजन कमी झाल्याने ती खुप आंनदि असते..आणी कोल्हार मध्ये आपन पुण्या सारखा क्लब उघडले त्या बद्दल खुप कौतुक...शुभेच्छा!!