Latest review from Geetaram Dane
वजन कमी करण्यासाठी मी खूप काही करून पाहिले. जिम मध्ये गेलो तिथे माझं 3 kg वजन कमी झालं. मात्र इथे एकाच महिन्यात माझे 4 kg वजन कमी झाले. बॉडी फॅट कमी झाले. माझं वजन 77kg होत मला ideal वजन साठी 20 kg कमी करणे आवश्यक आहे. तरी या सेन्टर मध्ये वयक्तिक रित्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष दिले जाते. कमी खर्चात हेल्थ maintain होत आहे याचा खूप आनंद वाटतो.