Latest review from Kajal Toraskar
स्वामी समर्थ मठ सुंदर आहे मठात गेल्यावर खूप शांत वाटते दर गुरुवारी उपासना घेतली जाते, दर गुरुवारी संध्याकाळी भंडारा असतो, आता आजीवन अन्नदान योजना राबविण्यात आली आहे, मठामध्ये 08/03/2019 पासून दोन वेळ च्या अन्नदानाची सुविधा चालू करण्याचा संकल्प आहे तरी आपण सहकार्य करावे