Latest review from Ramesh Sangle
मिरॕकल फाऊंडेशन मुंबई, (मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती उपचार व पुनर्व्यसन केंद्र) येथे व्यसनांपासून दूर कसे होता येईल. याबाबत अप्रतिम असा चार महिन्यांचा कार्यक्रम आहे. येथून ब-याचशा व्यसनाधिनांना व्यसनमुक्त जीवन जगताना मी स्वतः पहात आहे. यासाठीच या संस्थेचे कार्य अभिमानास्पद आहे.