Latest review from Yuvraj Satav
*एक दुकानदार एका महिलेला साड्या दाखवून थकला*
आणि शेवटी स्वत:चा राग आवरत त्या महिलेला बोलला मला माफ करा मी तुम्हाला एकपण चांगली साडी दाखवू शकलो नाही
बाई:- जाऊद्या एवढं काय त्यात मी तर अशीपण भाजी घ्यायला चालले होते तुमच्या दुकानात AC चालू दिसला म्हणून थांबले होते,.
????