Latest review from Krushanrao Dharkar
हे पंचायत समिती कार्यालय जिल्हा परीषद सोलापूरचे तालुका आंँफिस होय.महाराष्ट राज्य सरकारचे जिल्हा लेव्हलवर जी कामे चालतात त्यात्तील ,पमुख आँफिस होय ,गामिण शेती, अंगणवाडी शिक्षण,बांंधकामे,आपत्ती पूर यावर लक्ष ठेऊन असते. शासकिय सभा,बैठका होत असतात.स.10 ते 5 या वेलेत कामे चालतात.गर्दी असते.