Latest review from JYOTISH GAIKWAD
या शॉप मध्ये सर्वप्रकारचे ऑनलाईन कामे हे अत्यन्त काळजी पूर्वक करून देतात व काम झाल्यावर त्या कामाचा मोबदला हे अत्यंत शुल्क प्रमाणात घेतात हे व या शॉप वर विश्वास आपण ठेऊ शकतो या शॉप मध्ये आपल्या सर्वप्रकारची कामे . उदा. झेरॉक्स, लॅमिनेशन,प्रिंट,कलर झेरॉक्स ,फोटो,पि. फ़ चे काम, स्मार्ट कार्ड, टायपिंग इंग्लिश, मराठी, आधार कार्ड, पॅन कार्ड, मनी ट्रान्सफर, असे सर्व कामे हे अगदी विश्वासाने करून देतात म्हणून हे शॉप 1 नंबर आहे.