Latest review from Pradip Shete
अतिशय छान असे वेगवेगळे उपक्रम विज्ञान ग्राम केंद्रांमध्ये राबवले आहेत. विज्ञान केंद्र हे केवळ सहलीसाठी येण्याचे ठिकाण नाही तर त्या ठिकाणावरून जाताना निश्चितपणे नाविन्यपूर्ण संकल्पना, वेगवेगळ्या ज्ञानाचा ,अनुभूतींचा खजिना मिळणार आहे. विज्ञानाची कास यात जंगलामध्ये धरली जाते व आजच्या यांत्रिक युगात टू बीएचके फ्लॅटमध्ये राहण्यात जो आनंद मिळणार नाही तो आनंद निसर्गाच्या सानिध्यात राहून मिळणार आहे.