Latest review from Sayappa Dudhale
आपले एजन्सीचे कामकाज अतिउत्तम आहे. यात काही तिळमाञ शंका नाही.
आपणास एक विनंती करण्यात येते की गॅस बुकिंग केल्यानंतर डिलिव्हरी बाॅय डिलिव्हरी देताना जादा रक्कमेची मागणी करतात. जादा पैसे नाही दिले तर पुढचे गॅस लवकर डिलिव्हरी देणार नाही. असे म्हणतात महोदयाना विंनती की आपण याकडे लक्ष देणे विषयी विनंती आहे