Latest review from Chanda Koppar
अनुभव छानच आहे! **
माझी मुलगी सान्वी वय ५ वर्षे आरोहीमधे संगीत शिकत आहे, खूप enjoy करत ही साधना सुरू आहे.
ती गाणे सहजपणे गुणगुणते, अगदी अवघड वाटणारे शास्रीय संगीत, राग आरोहीमधे करत असलेल्या सरावाने छान गात आहे.
शास्रीय संगीताबरोबरच सुगम संगीत, बडबडगीते हेही शिकवले आहे.
आम्ही सान्वीसाठी ज्या संगीतप्रशिक्षणाच्या शोधात होतो, ते मिळत आहे.
आरोहीला आमच्या शुभेच्छा.