Latest review from Akshata Mhaske
मी चोवीस वर्षाची अविवाहित मुलगी आहे मला घरच्यांचा सपोर्ट नाही माझं लग्न ठरवून मोडलं आहे ज्यांच्या सोबत ठरलं होतं ते मला ब्लॅकमेल आणि त्रास देत आहेत माझं स्वतःचं असं घर नाही मी तुमच्या इकडे राहू शकते का कृपया माझी मदत करा माझं असं कोणी माझ्या सोबत नाही तुमचं कुटुंब हेच माझं कुटुंब मला बनवायचा आहे मी रोज खूप त्रासात जगत आहे कोणीही मला यातून बाहेर काढण्याचा किंवा मदत करण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे मला कळून चुकले आहे की माझ्या पाठीशी कोणी नाही कृपया मला मदत करा