Latest review from KAKASAHEB KHADE
Walmik Kendre नावाला तरी जागा . एवढा चांगलं नाव ठेवलं आहे त्याची इज्जत तरी ठेवा. मि व माझ्या 3 मित्रानी मिळून 1350000 कॅश व् 150000 धनादेश असे दिले आहेत हेलीकॉप्टर सर्विस साठी शिवनेरी येथे पर्यटन साठी इन्व्हेस्टमेंट करा खूप प्रॉफिट होइल् अजून अनेक अमिश दाखून माझ्या प्रमाणेच आजून् देखील काही लोकांना फसवणुक केली असन्याचि शक्यता आहे असं मला वाटत कृपया कॉल घ्या ब्लॅकलिस्ट मधून माझा नंबर काढा .