Latest review from Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)
शिक्षणा च्या बाबतीत मागास असलेला जिल्हा म्हणून असणारी उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख आहे, मात्र या औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मुळे काही सा आधार विध्यार्थ्यांना आहे,
बरेच कुशल विध्यार्थी या संस्थे तुन तंत्र शिक्षण घेऊन स्वतः चा व्यवसाय सुरू करत आहेत,
प्रशस्त इमारत असलेली संस्था,
बरेच अभ्यासक्रम येथे शिकवले जातात,
गरीब विध्यार्थ्या साठी वसती गृहा ची व्यवस्था आहे,
मोठे मैदान उपलब्ध आहे,
प्रत्यक्षिका साठी मोठे शॉप फ्लोर आहे.