Latest review from Mahendra Gawand
खूप छान सर्व्हिस आहे,मी जवळजवळ 6 महिने इथे राहिलो होतो, गागापूर डॅम आणि सुला वाईन जवळच आहे, टिफिन सर्व्हिस सुद्धा उत्तम आहे,फ्लॅट मध्ये गरम पाणी आणि वॉशिंग मशीन ची सोय करून दिली आहे.स्वच्छता सुद्धा चांगली असते,मी जेव्हा जेव्हा नाशिक ला जातो तेव्हा मी इथेच थांबतो.