Nanded, Maharashtra 431601, Railway Station Rd, Sanman Prestige(show on map)
Mon-Sat: 10:00 — 21:00
Latest review from santosh dhudkekar
सर रुग्णाशी आपली बोलण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे. आपण अवास्तव कोणतीही टेस्ट करत नाही. जर आवश्यक असेल तरच ती करता. आपल्या हाताने अशीच रुग्ण सेवा घडत राहो ही शुभेच्छा.