Latest review from Deva Karhale
नांदेड जिल्ह्यातील एकमेव असे दुकान आहे जिथे तुम्हाला सर्व प्रकारच्य फळ ,फुल,आणि भाजीपाला बियाणे मिळतील.जसे की टरबूज,खरबूज,टोमॅटो,मिरची ,भेंडी,पालक आणि बरच भिजीपला आणि फळ मिळते. अनेक वर्षापासून याची उत्तम सेवा हे शेतकऱ्यांना देत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती च्या गेट जवळ( साठे चौक) कडील जवळ आहे .