Latest review from Bhagwan kachave
माझं काही मन नव्हतं tattoo काढण्याचं पण माझ्या मित्राचा tattoo काढलेला पाहून तसेच, मी पण tattoo काढायचं ठरलं अनि मी माझ्या मित्राकडून अंकुश पाटील यांच्या tattoo studio चा पत्ता घेतला व तसेच मी नांदेडला जाऊन त्यांच्याकडे जाऊन tattoo काढला,
मला त्यांचं काम खूप आवडला 1 च no भाऊ
धन्यवाद , तसेच सर्वांनी एक वेळेस नक्की भेट द्यावी, हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे.??