Latest review from Mukesh Dahule
माझा अनुभव हा खुप छान राहाला “ डाॅं. ऋुषिकेश आशुटकर “ यांचा कडे दातांचि चिकित्सा करून खुप मस्त वाटल ,,,,,,,,,,
चिकित्सा करतेवेळी त्यांनी अगदी काळजी पुर्वक लक्ष
देवून माझा दातांचि कॅंप फिट करून दिली ... मला कुटल्याहि परकराची इजा होऊ न देता , कॅप चा “शेड” पण अगदी तंतोतंत असा जुळणारी कोनी पाहाल तरी त्यांना ओळखतां येणार नाही की , कॅंप लावली म्हणून .....
धन्यवाद ........
डाॅ. साहेब....?????