MedPlus ही एक सुविख्यात अलोपथिक औषधांच्या अनेक दुकानांची साखळी असून अकोल्यातील रणपिसे नगर - जवाहर नगर ह्या दोन्ही चौकाच्या मध्ये हम रस्त्यावर हे दुकान सुरू आहे. ह्या दुकानातून दोनशे ते हजार रुपयांचे औषध खरेदी केल्यास दहा टक्के सूट मिळते. तसेच त्यावरील खरेदीसाठी वीस टक्के सूट मिळते. येथून औषधी खरेदी केल्यावर पक्के बिल मिळते. ग्राहकाचा मोबाईल नंबर नोंदवून घेतला जातो आणि योग्य कालावधी पूर्ण झाल्यावर औषधी पुन्हा खरेदी करण्यासाठी एसएमएस द्वारे किंवा कॉल द्वारे स्मरण करून दिले जाते. विनम्र आणि तत्पर सेवा येथे मिळते असा माझा अनुभव आहे. Covid 19 च्या लॉक डाऊन काळात सर्व प्रकारची काळजी येथे घेतली जाते, ही विशेष महत्वाची बाब ठरते.
This is the medical store general medical stuff is available here this store can be seen from road easily you can get here medicine of general purpose. This store does not provide twenty four hours service from morning nine to evening ten, so overall it's an average medical store.
One of the best Medical store in locality. The behavior of workers with customers is Good. Maximum types of medicines are available here. Good experience.