Latest review from Rahul Shete
महागड्या हॉटेल मध्ये जाऊन ताटात वाटीभर जेवण देणाऱ्या पेक्षा साधं हॉटेल मध्ये चविष्ट अस पोटभर जेवण देणारे भारी.
#हॉटेल दिपज्योत ?.. स्वछता खूप भारी , जेवणाची चव खूप भारी. सर्व्हिस पण अतिउत्तम आपल्याला मागायची गरज नाही पडत तेच स्वतःहोऊन विचारता.