Latest review from Bapurao Bad
माझे नाव -बापूराव लक्ष्मण बाड ,
प्रियांका ज्वेलर्स दत्त चौक ,म्हसवड
येथे माझे दुकान आहे.
माझ्या नवीन दुकानाच्या फर्निचर चा आर्किटेक प्लॅन जडे साहेब अकलूज यांच्यापासून मी काढून घेतला आहे , जडे साहेबांनी माझ्या दुकानाचे शोरूम एक नंबर केलेले आहे त्यांनी मला खूप चांगली सर्विस दिली व प्रत्येक वेळेस विजिट दिल्या त्याबद्दल जडे साहेबांचे हार्दिक धन्यवाद? ??त्यांचे काम आम्हाला खूप आवडले त्यांनी उत्तम रित्या हे शोरूम चे काम आम्हाला करून दिले. खरंच साहेबांचे मी मनापासून धन्यवाद मानतो????????