Latest review from SHAREMARKET ESSENTIALSS
सोने तारण ठेवून कर्ज देणारी ही एक अग्रगण्य संस्था आहे या ठिकाणी लोकांना सुरू करण्याचा तुटवडा भासू नये यासाठी सोन्याचे मूल्यांकन करून त्याच्या बदल्यात कर्ज दिले जाते आणि त्याचा परतफेड केल्यानंतर त्यांचे सोने माघारी दिले जाते सोन्याच्या बदल्यात कर्ज हा एक अतिशय उपयुक्त असा पर्याय या संस्थेने लोकांना उपलब्ध करून दिला आहे