Latest review from vikrant jirage
सोलापुरातील सर्वात खात्रीशीर व विश्वसनीय ठिकाण आहे सोलापुरात कार मध्ये नायट्रोजन एअर फिलिंग मशीन यांच्याकडे जशी आहे तशी कुठेच नाही मी मी इतर ठिकाणी नायट्रोजन एअर भरून पाहिलो पण एच आर असोसिएट मध्ये जशी नायट्रोजन फिलिंग मशीन आहे तशी चांगल्या प्रतीची मशीन शहरात इतर कुठेही नाही अलाइनमेंट बॅलन्सिंग टायर चेंज टायर रोटेशन हे काम खूप खूप चांगल्या पद्धतीने केले जाते