Latest review from Rajan Supekar
रिसॉर्ट अतिशय उच्च दर्जाचे आणि सर्व सुविधा असल्याने फॅमिली करीता आनंददायी वाटले. Adventure गेम्स, बैलगाडी राईट स्विमिन्ग रेनडान्स मधे धमाल येते ब्रेकफास्ट आणि जेवण अतिशय छान आहे. पुण्यापासून खूपच जवळ असल्याने प्रवासाचा त्रास नाही कधीही change हवा असल्यास प्रथमेश रिसोर्ट एक फॅमिली मित्रमंडळी करीता सुरेख ठिकाण आहे.