Latest review from Bharat Nathe
खूप छान शिकवतात.प्रत्येक छोटी मोठी गोष्ट परत परत समजली की नाही ते स्वतः विचारता . खरचं खुप छान आहे.प्रसाद सर,आनंद सर आणि योगेश सर अगदी स्वतःच्या मुलांसारखे शिकवतात. मला तर काहीच कम्प्युटरचं ज्ञान नव्हतं खूप सपोर्ट केला.