Kinesio taping in Nashik

Found 1 company
Nashik, Maharashtra 422005, next to Westside, off College Road, Sumangal Luxuria Building (show on map)
Mon-Sat: 09:00 — 19:00
Latest review from Satish Gavit
मी जेव्हा zen phisio मध्ये गेलो तेव्हा पाठीचा कणा व गुडघे दुखीचा त्रास होता. आणि आज 8सेशन मध्ये पूर्णपणे बरे वाटते व मी समाधानी आहे. डॉ. प्रियांका मॅडम यांनी माझ्याकडून स्टेप बाय स्टेप व आधुनिक यंत्र सामुग्री च्या साहयाने व सहज व योग्य पद्धतीने व्यायाम करून घेतले तसेच त्यांची पेशंट कडून लक्ष देऊन योग्य प्रकारे exercise करून घेण्याची खूप सुंदर कला आहे. तसेच zen physio clinic मध्ये आधुनिक यंत्र सामुग्री असल्यामुळे व हवेशीर जागा स्वच्छ क्लिनिक त्यामुळे पेशंट चे मन पण प्रसन्न असते तसेच क्लिनिक मधील सर्व डॉक्टर तळमळीने पेशंट कडून exercise करून घेतात. Again. डॉक्टर प्रियांका मॅडम, डॉक्टर आचल दीनानी मॅडम, व सर्व स्टाफ व zen physio clinic Thanks.