Hydrometeorological service

Hydrometeorological Services in Nagpur

Found 1 company
Nagpur, Maharashtra 440005, Sonegaon, adjacent to Dr. Babasaheb Ambedkar International Airport (show on map)
Latest review from Avinash G
शहरात स्वयंचलित हवामान केंद्र लावले तरीही बराच फरक पडू शकतो. विमानतळावर धावपट्टीच्या बाजूला असे केंद्र आहे आणि त्याचा उपयोग पायलटला हवामानाचा अंदाज यावा यासाठी होतो. तसेच केंद्र शहराच्या मध्यवर्ती भागात लावले तर शहरातील तापमानातील बदल कळू शकतील. मुख्य हवामान यंत्रणेतील माहितीत ते गणले जात नसले तरीही शहराच्या तापमानाचा अंदाज आल्याने वाढत्या तापमानाच्या धोक्यावर उपाययोजना नक्कीच आखता येतील.